NLC Recruitment 2023 : Neyveli Lignite Corporation Limited मध्ये 293 जागांची भरती.

NLC Recruitment 2023 : Neyveli Lignite Corporation Limited मध्ये विविध पद करीत मोठी भरती जाहिरात जारी करण्यात आलेली आहे तरी पदानुसार पात्र आणि इच्छूक उमेदवाराने ऑफिसिअल वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करावा .अर्ज कारण्यासची प्रक्रिया दिनांक 5 जुलै 2023 पासून सुरुवात होता आहे तसेच अर्ज कारण्यासची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.तर लवकर अर्ज करा.NLC Recruitment 2023

एकूण जागा : २९३NLC Recruitment 2023

पदाचे नाव आणि पद संख्या :

१.एक्झिक्युटिव इंजिनिअर – पद संख्या : २२३
२.डेप्युटी जनरल मॅनेजर – पद संख्या : ३२
३.मॅनेजर – पद संख्या : १६
४.असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर – पद संख्या : ०६
५.ॲडिशनल चीफ मॅनेजर– पद संख्या : ०८
६.जनरल मॅनेजर – पद संख्या : ०२
७.जनरल मॅनेजर – पद संख्या : ०६

उमेदवारसाठी शैक्षणिक पात्रता: २९३ जागांसाठी

१.एक्झिक्युटिव इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता:
i) इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग &इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग डिग्री किंवा समतुल्य
ii) 05 वर्षेचा अनुभव

2)डेप्युटी जनरल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
i) मेकॅनिकल प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग डिग्री/ CA
ii) 19 वर्षेचा अनुभव

३.मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
i) M.Tech./M.Sc. (जिओलॉजी)
ii) 05 वर्षेचा अनुभव

४.असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
i) M.Sc. (केमिस्ट्री/ॲनलिटिक्स केमिस्ट्री/आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री)
ii) 04 वर्षेचा अनुभव

५.ॲडिशनल चीफ मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
i) CA/ICWAI/ICMAI किंवा कोणत्याही शाखेतील डिग्री + MBA
ii) 13 वर्षेचा अनुभव

६.जनरल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिग्री किंवा CA/ICWA.
ii) 22 वर्षेचा अनुभव

७.डेप्युटी मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि
ii)कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण (किंवा) पोस्ट ग्रॅज्युएट पदवी / कार्मिक व्यवस्थापनातील डिप्लोमा मधील स्पेशलायझेशनसह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर डिग्री किमान दोन वर्षांचा कालावधी & औद्योगिक संबंध / HRM / कामगार (कामगार ,व्यवस्थापन, प्रशासन) / कामगार अभ्यास.
iii) 01 वर्षेचा अनुभव

उमेदवारसाठी वयाची मर्यादा :
01 जून 2023 रोजी पर्यंत , (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
1)पद क्र-.1 साठी : 36 वर्ष
2)पद क्र-.2 साठी : 52 वर्ष
3)पद क्र-.3 साठी : 36 वर्ष
4)पद क्र-.4 साठी : 30 वर्ष
5)पद क्र-.5 साठी : 47 वर्ष
6)पद क्र-.6 साठी : 54 वर्ष
7)पद क्र-.7 साठी : 32 वर्ष

नोकरी ठिकाण ह्या संपूर्ण भारतातील कोणत्या राज्यात असेल.NLC Recruitment 2023

परीक्षा फी:
खुल प्रवर्ग / OBC फक्त 854 रुपये.
SC/ST/PWD/ExSM फक्त 354 रुपये.

उमेदवारने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 03 ऑगस्ट २०२३

वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी(05 जुलै 2023) : येथे क्लिक करा

Neyveli Lignite Corporation Limited Barati 2023 भरती बद्दल संपूर्ण माहिती

Type : केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम

कार्य : खाणकाम आणि इलेक्ट्रिक युटिलिटी

स्थापना : टी.एम जंबुलिंगम मुदलियार यांच्या सहकार्याने १९५६ साली स्थापन करण्यात आले .

मुख्यालय कार्यालय : भारत मध्ये नेवेली,तामिळनाडू या राज्यात आहे .

नियंत्रण : केंद्रीय कोळसा मंत्रालय – भारत सरकार

NLC भरती बद्दल संपूर्ण माहिती

Neyveli Lignite Corporation Limited (सुरुवातील नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन) ही भारतातील एक आघाडीची Public Sector Undertaking तील उपक्रम आहे.नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरतीबद्दल काही सामान्य माहिती दिले आहे

१) पद भरती : Neyveli Lignite Corporation Limited विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करत असते. जसे कि एक्झिक्युटिव इंजिनिअर,डेप्युटी जनरल,मॅनेजर,असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर,ॲडिशनल चीफ मॅनेजर,ॲडिशनल चीफ मॅनेजर,जनरल मॅनेजर,आशा विविध पदाची भरती करू घेते.

२) पात्रता : Neyveli Lignite Corporation Limited भरती साठी जाहीर केलेल्या जाहितर ती निकष केलेल्या असते. साधारणतः उमेदवाराची पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रता किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. जाहिरात मध्ये पद नुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभवाची आवश्यकता भरती अधिसूचनेत नमूद केली असते.

३) निवड प्रक्रिया : Neyveli Lignite Corporation Limited भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये सामान्यतः लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखत टप्या असते. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ-प्रकारचे प्रश्न असू असतात . लेखी परीक्षेत पास झाल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्रता ठरतात , जेथे त्यांचे तांत्रिक ज्ञान, कौशल्ये आणि पदासाठी योग्यतेचे चचाणी केली जाते.

४) अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवार Neyveli Lignite Corporation Limited भरतीसाठी ऑफिसिअल वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती सोबत नाव नोंदणी करणे आवश्यक असते ,आवश्यक संपूर्ण माहिती भरणे आणि आवश्यक कागदपत्रेची संपूर्ण माहिती अपलोड करणे आवश्यक असते . परीक्षा /अर्ज शुल्क,UPI , Phona Pay , Google Pay ,नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन भरू शकत .

५) प्रवेशपत्र: लेखी परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी प्रवेशपत्र सहसा ऑफिसिअल वेबसाइट वर पात्र उमेदवारांसाठी उपलब्ध करू दिले जाते. परीक्षा आणि मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची कलर प्रिंटआउट (PDF) डाउनलोड करून घेणे आवश्यक असते.जे करू परीक्षाच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही .

६)निकाल: लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे निकाल सामान्यतः ऑफिसिअल ताराखील वेबसाइटवर घोषित केले जातात आणि परीक्षा आणि मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना पुढील निवड किंवा कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले बोलावची विनंती केली जाते.

ITBP Recruitment 2023:इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 458 जागांसाठी भरती

Leave a Comment