MPCB Recruitment 2023 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत २०२३ साठी ५६ रिक्त जागांसाठी भरती जरी केली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB Recruitment 2023 : मार्फत २०२३ साठी ५६ रिक्त जागांसाठी भरती जरी केली आहे. देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदची बातमी आहे. MPCB ने ५६ विविध पद साठी भरतीची जाहिरात काढले आहे. तरी जाहिरात वाचून उमेदवारीने आपल्या पात्रात नुसार परीक्षा साठी अर्ज करावा.MPCB Bharati 2023

एकूण जागा पैकी : 56 टक्के जागा MPCB Bharati Recruitment 2023

पदाचे नाव आणि पद संख्या :
१.ज्युनियर रिसर्च फेलो – पद संख्या : 29
२.सिनियर रिसर्च फेलो – पद संख्या : 17 MPCB Bharati Recruitment 2023
३.रिसर्च असोसिएट – पद संख्या : 10

उमेदवारसाठी शैक्षणिक पात्रता: 56 जागांसाठी

१.ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता:
1) जीवन विज्ञान,डायबायोलॉजी,केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन,पर्यावरणातील पदव्युत्तर पदवी पास

2) सिनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता:
1) साइबायोलॉजी, जीवन विज्ञान,केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन,पर्यावरण विषय या पदव्युत्तर पदवी पास
2) 02 वर्षेचा अनुभव

३.रिसर्च असोसिएट
शैक्षणिक पात्रता:
1) PHD(केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण)
2) 03 वर्षेचा अनुभव

उमेदवारसाठी वयाची मर्यादा :
21 जुलै 2023 रोजी पर्यंत
1)पद क्र- 18 ते 27 वर्ष
2)पद क्र- 18 ते 30 वर्ष
3)पद क्र- 18 ते 35 वर्ष

नोकरी ठिकाण ह्या संपूर्ण महाराष्ट्रतील राज्यात असेल .

परीक्षा फी : नाही

उमेदवारने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 जुलै 2023

वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board) भरती बद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना
देण्यासाठी विविध पदांसाठी भरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
भरतीबद्दल काही सामान्य माहिती येथे आहे.

१) रिक्त पदे : (MPCB) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ – पर्यावरण अभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल,लिपिक आणि इतर संबंधित विविध पद भरती करते.

२) शैक्षणिक पात्रता: (MPCB) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीसाठी पात्रता निकष जाहिरात दिलेल्या
पदावर अवलंबून असतात. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. अनुभवाची आवश्यकता, वयोमर्यादा, विशिष्ट शैक्षणिक पात्रता,भरतीच्या
अधिसूचनेत साविस्तर संपूर्ण माहिती दिले जाते

३) निवड प्रक्रिया : Maharashtra Pollution Control Board भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये
सामान्यतः लेखी परीक्षा आणि किंवा मुलाखत टप्या असते. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ-प्रकारचे प्रश्न असू असतात .
लेखी परीक्षेत पास झाल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्रता ठरतात , जेथे त्यांचे तांत्रिक ज्ञान,
कौशल्ये आणि पदासाठी योग्यतेचे चचाणी केली जाते.

४) अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवार Maharashtra Pollution Control Board भरतीसाठी
ऑफिसिअल वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती
सोबत नाव नोंदणी करणे आवश्यक असते ,आवश्यक संपूर्ण माहिती भरणे आणि आवश्यक
कागदपत्रेची संपूर्ण माहिती अपलोड करणे आवश्यक असते .परीक्षा /अर्ज शुल्क लागू असल्यास
UPI , Phona Pay , Google Pay ,नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन भरू शकत.

५) प्रवेशपत्र: Maharashtra Pollution Control Board कडून लेखी परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी
प्रवेशपत्र सहसा ऑफिसिअल वेबसाइट वर पात्र उमेदवारांसाठी उपलब्ध करू दिले जाते. परीक्षा आणि
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची कलर प्रिंटआउट (PDF) डाउनलोड करून
घेणे आवश्यक असते.जे करू परीक्षाच्या वेळी कोणतीही प्रकारची अडचण येणार नाही.

६) निकाल: Maharashtra Pollution Control Board कडून लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे निकाल
सामान्यतः संस्थांकडून दिलेल्या ताराखील ऑफिसिअल वेबसाइटवर किंवा ईमेल किंवा भारतीय पोस्टद्वारे
घोषित/कळवले जातात.आणि परीक्षा आणि मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना पुढील निवड किंवा कागदपत्र ,
वैद्यकीय तपासणी पडताळणीसाठी बोलावले बोलावची विनंती केली जाते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परीक्षात
विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा नमुना

1) खालील पैकी कोणते वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे उद्दिष्ट आहे ?
1. जैवविविधता टिकवण्यासाठी
2. अत्यावश्यक पर्यावरणीय आणि जीवन समर्थन प्रणाली राखण्यासाठी
3. वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन
4. वरील सर्व

2) भारतातील सर्वात पहिला मोठा पर्यावरण संरक्षण साठी कोणता कायदा लागू करण्यात आला?
1. मोटार वाहन कायदा/अधिनियम
2. पर्यावरण कायदा/अधिनियम
3. पाणी(जल) कायदा/अधिनियम
4. हवाई(वायू ) कायदा/अधिनियम

3) कायमस्वरूपी खराब असलेले पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धती कोणते आहेत ?
1. लिंबू आणि सोडा पद्धत प्रक्रिया
2. झिओलाइट पद्धत प्रक्रिया
3. झिओलाइट पद्धत प्रक्रिया
4. रिव्हर्स ऑस्मोसिस पद्धत प्रक्रिया

4) खालील कोणात ग्रह चमकदार नाही ?
1. धूमकेतू
2. तारा/तारे
3. सूर्य
4.चंद्र

5) खालील दिलेल्या ध्वनी वेगाने प्रवास करतो ?
1. निर्वात
2. पाणी
3. हवा
4. घन

6) खालील पैकी सीमापार प्रदूषण (किंवा) ऍसिड पावसाला कारणीभूत ठरते ?
1. नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड
2. कार्बन मोनोऑक्साइड
3. कार्बन डायऑक्साइड
4. हायड्रोकार्बन

7) जगातील ‘क्योटो प्रोटोकॉल’, विविध देशांनी स्वाक्षरी/स्वीकारलेला करार कोणात ?
1. स्वच्छ वातावरण आणि हवामान बदल नियंत्रीत करणे
2. खोल समुद्रातील तेल आणि खनिज उत्खनन नियंत्रीत करणे
3. घातक कचऱ्याची वाढे वर नियंत्रीत ठेवणे
4. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून मानवांना वाचवण्यासाठी सामान्य
अन्नसाठ्याची निर्मिती करणे

8) भारतील राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरण (National Crime Records Bureau) ची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत ?

1. नदी खोरेच्या नियोजन आणि व्यवस्थापनाचे एकत्र करणे
2. हे राष्ट्रीय स्तरावर नदी संवर्धन प्रयत्नांचे नेतृत्वची भूमिका करते
3. ज्या राज्यातून गंगाचा प्रवाह वाहतो त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकची निवड राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरण च्या अध्यक्ष पदे म्हणुन निवड केली जाते ?

खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.
1. 1 आणि 2 फक्त
2. 2 आणि 3 फक्त
3. 1 आणि 3 फक्त
4. वरील सर्व

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परीक्षात
विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा नमुना

9) खालील पैकी कोणते इंद्रधनुष्य तयार होण्याचे कारण आहे ?
1. विवर्तन आणि प्रतिबिंब
2. प्रतिबिंब
3. अंतर्गत प्रतिबिंब आणि फैलाव
4. विखुरणे आणि अपवर्तन

10) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जगातील मोठा पुरस्कार कोणाला ऑस्कर मिळालेला नाही ?
1. देव पटेल
2. भानू अथैया
3. सत्यजित रे
4. आर.एस. रहमान

11) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सूर्य मंदिर आहे ?
1. मथुरा
2. कोणार्क
3. महाबलीपुरम
4. भुवनेश्वर

12) खालील दिलेल्या कोणत्या वायूचा वापर करू फळे कृत्रिमरित्या पिकवले
जातात ?

1.ऑक्सिजन
2. इथेन
3. ऍसिटिलीन
4. कार्बन डायऑक्साइड

13) युकेरियोटिक पेशींबद्दल खालीलपैकी कोणते वाक्य सत्य नाही ?
1.न्यूक्लियस अणु झिल्लीने बांधलेला असतो
2. गॅस व्हॅक्यूल्स असतात
3. क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रियामध्ये ७०५ राइबोसोम असतात
4. गुणसूत्रांमध्ये हिस्टोन्स असतात

14) पुढील दिलेल्या Mycoplasmas, Rickettsia आणि Chlamydia काय
आहेत ?

1.व्हायरसचे प्रकार
2. प्रोटोझोआ
3. लहान जीवाणू
4. बुरशीचा एक प्रकार

15) ……………… पॉलीप्लॉइडी प्रेरित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ?
1. खालील सर्व
२. रेडिएशन
3. कोल्चिसिन
4. इथिलीन

16) शरीरात शर्करा असताना देखील जिवाणू ग्लुकोज वापरतात अशी कोणती यंत्रणा आहे?
1. ऑपरेशन दमण
२. कॅटाबोलाइट सप्रेशन
3. 1 आणि 2 दोन्ही
4. ग्लुकोज सप्रेशन

NLC Recruitment 2023 : Neyveli Lignite Corporation Limited मध्ये 293 जागांची भरती.

Leave a Comment