ITBP Recruitment 2023:इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 458 जागांसाठी भरती

ITBP Recruitment 2023:भारतातील तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी भारत सरकारकडून भारताच्या ५ केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी आहे त्या एक असलेल्या भारत – तिबेट सीमा पोलीस हे मोठी भरती जाहीर केली आहे. तरी देश सेवांसाठी इच्छुक असेलल्या उमेदवाराने अर्ज करावा .CEFP कायद्यांतर्गत, २४ ऑक्टॉबर १९६२ च्या भारत – चीन लढाईच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार करण्यात आला होता.ITBP Bharti 2023

एकूण रिक्त पदे : ४५८ जागा ITBP Recruitment 2023

UR : १९५
SC : ७४
ST : ३७
BOC : ११०
EWS : ४२

रिक्त पदेचे नाव : कॉन्स्टेबल (वाहन चालक/ ड्रायव्हर)

आवश्यक शैक्षणिक पात्रात :
१).10वी पास असावे
२).वाहन चालक परवाना पात्र असावे

आवश्यक शारीरिक पात्रात :

  • प्रवर्ग – सामान्य/OBC/SC/EWS
    उंच : १७० सेमी
    छाती : ८०(+०५ सेमी)
  • प्रवर्ग – एस.टी
    उंच : १६२.५ सेमी
    छाती : ७६ (+०५ सेमी)

उमेदवाराची वयाची अट : २६ जुलै २०२३ रोजी २१ ते २७ [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत परिक्षेत्र

अर्जची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : २६ जुलै २०२३

अधिकृत वेबसाईट : पाहा

अधिकृत जाहिरात : पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

ITBP बद्दल माहिती ITBP Recruitment 2023

ITBP भारतातील ५ केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक शक्तिशाली पोलीस दल आहे.

भारत-तिबेट सीम पोलीस च्या बोधवाक्य “शौर्य-दृढता-क्रमशीलता,शौर्य-सहनशीलता आणि बांधिलकी असे आहे.

हे पोलीस भारत-चीन च्या तिबेट सीमेवर कार्य करतात.अशा भारतात खूप अशा बटालियन आहेत.

भारत-चीन लढाईच्या पार्श्वभूमीवर सी आर पी एफ कायद्यांतर्गत २ ऑक्टोबर १९६२ साली उभारण्यात आले होते.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या मुख्यालय : नवीन दिल्ली,भारत

सुरुवातील एक छोटी पोलीस दल होते जी नंतर ४५ सेवा दल आणि ४ विशेष दल च्या मोठी दलात रुपांतरीत झाले.

१९७१ च्या युद्धात या दलाने श्रीनगर व पुच्छ भागात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांनचा खातं केला .

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कार्य

१.उत्तर भारत सेमीवर सरंक्षण करणे
२.सीमेचे उल्लंघन केल्याचा शोधने आणि प्रतिबंध करणे
३.सीमेवरी स्थानिक लोकांच्या सुरक्षा व सुरक्षितेची भावना निर्माण करणे
४.संवेदनशील स्थान,बँक इतर ची सुरक्षा करणे

ITBP परीक्षात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा नमुना

1.भारतात पंचायतराज कोणत्या ग्रामीण भागात सर्व प्रथम लागू करण्यात आले ?
१) मध्ये प्रदेश आणि राज्यस्थान
२) पश्चिम बंगाल आणि राज्यस्थान
३) आंध्र प्रदेश आणि राजस्थान
४) उत्तर प्रदेश आणि राजस्थान

2.भारतीय संविधानाने लोक साठी नागरिकत्वाच्या कोणत्या तरतूद केली आहेत ?
१) जन्म स्थान
२) निवास स्थान
३) नैसर्गिक
४) वरील सर्व

3.१३२५ साली दिल्ली मध्ये मुहम्मद – बिन -तुगलक हि पदवी लावून घेतली आणि दिल्लीचा शासक बनला ?
१) जुना खान
२) नसिरुद्दीन शाह
३) चिंगीझ खान
४) इल्तुतमिश

4.भारतात आर्थिक संकट आल्यावर कोणत्या साली नवीन आर्थिक धोरण लागू केले ?
१) १९७१ साली
२) १९९१ साली
३) १९८१ साली
४) २००१ साली

5.क्रेडिट कंट्रोलचे साधन सेंट्रल बँकेद्वारे वापरले जात नाही ?
१) विदेशी चलन
२) निवडक क्रेडिट
३) खुल्या बाजारातील
४) बँक दर

6.कोणत्या अर्थव्यवसंस्थेच्या प्रकारात राष्ट्रीय उत्पन्न आणि देशांतर्गत उत्पन्न समान मोजले जाते ?
१) बंद अर्थव्यवस्था
२) विकसित अर्थव्यवस्था
३) खुल्या अर्थव्यवस्था
४) विकसनशील अर्थव्यवस्था

7.औरंगजेबाने कोणत्या शीख गुरूंना मारले होते ?
१) हर किशन
२) तेग बहादूर
३) हर गोविंद
४) अर्जुन सिंग

8.भारतात सर्व प्रथम होमरूल चळचळला कोणी सुरुवात केली होती ?
१) लोकमान्य टिळक ऑनी बेझंट
२) ऑनी बेझंट आणि गोखले
३) महात्मा गांधी आणि मोतीलाल नेहरू
४) एस.एन. बॅनर्जी आणि डब्ल्यू.सी. बॅनर्जी

10.खालीलपैकी कोणी 19व्या शतकात हिंदू धर्मच्या पुनरुज्जीवनासाठी जबाबदार घेतले होते ?
१) राजा रॅम मोहन राय
२) गुरु शंकराचार्य
३) स्वामी दयानंद सरस्वती
४) स्वामी विवेकानंद

ITBP परीक्षात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा नमुना ITBP Recruitment 2023

11.पुढील पैकी कोणी या वाक्याची घोषणा दिले होते ” तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा “?
१) वीर सावरकर
२) नेताजी सुभाषचंद्र बोस
३) भगतसिंग
४) खुदीराम बोस

12.कलम ३५६ नुसार देशात आणीबाणी जाहीर झाल्यावर कोणची सत्ता येते ?
१) राज्यपाल
२) मुख्यमंत्री
३) पंतप्रधान
४) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

13.खाली पैकी कोणत्या साली राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापन झाली ?
१) १९९२ साली
२) १९९१ साली
३) १९९३ साली
४) १९९४ साली

14.खाली पैकी कोणती भाषा भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा आहे ?
१) फक्त देवनागरी लिपी
२) हिंदी आणि इंग्रजी
३) फक्त इंग्रजी
४) हिंदी, इंग्रजी आणि उर्दू

15.खाली पैकी अन्नाचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते आहे ?
१) ऊर्जा तयार करणे
२) भूक भागवणे
३) शरीराच्या वाढत मदत करणे
४) पदार्थंची चव चाखणे

16.भारतचे अति उत्तरेकडील अक्षांश कोणते आहे ?
१) 36’6’N
२) 37’8’S
३) 37’6’N
४) 8’4’N

17.आफ्रिका खंड आणि युरोप खंड कोणत्या महासागर/समुद्र पासून वेगळा झाला आहे ?
१) पर्शियन आखात
२) तांबडा समुद्र
३) भूमध्य समुद्र
४) अटलांटिक महासागर

18.जेव्हा वायू कमी दाबाच्या पट्ट्यात विस्तारतो सर्व्ह तापमान ………..?
१) वाढते
२) कमी होते
३) समान राहते
४) प्रथम वाढते, नंतर कमी होते

19.खालीलपैकी कोणत्या वायूचा परिणाम जैवविविधता वर होतो ?
१) पर्यावरणीय प्रदूषण
२) महासागर/समुद्र/नदी आम्लीकरण
३) हवामान/वातावरणात बदल
४) वरील सर्व

20.खालीलपैकी कोणत्या कारण मुळे आम्लधरी पावसाचे निर्मिती होते ?
१) वायू प्रदूषण
२) जमीन प्रदूषण
३) जल प्रदूषण
४) ध्वनी प्रदूषण ITBP Recruitment 2023

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत २०२३ साठी ३७४ रिक्त जागांसाठी भरती निघाले आहे.

Leave a Comment