Maharashtra Sahakar Ayukta Bharti 2023 : महाराष्ट्र सहकार आयुक्त मार्फत २०२३ साठी ३०९ रिक्त जागांसाठी मोठी भरती जरी केली आहे.

Maharashtra Sahakar Ayukta Bharti 2023 : महाराष्ट्र सहकार आयुक्त मार्फत २०२३ साठी ३०९ रिक्त जागांसाठी मोठी भरती जरी केली आहे.महाराष्ट्रतील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यने ३०९ विविध पद साठी भरतीची जाहिरात काढले आहे.तरी जाहिरात वाचून उमेदवारीने आपल्या अर्ज ३१ जुलै २०२३ पर्यत करावा.

एकूण जागा : 309 पदे Maharashtra Sahakar Ayukta Bharti 2023

पद संख्या आणि पदाचे नाव :

१. पद संख्या : 42 – सहकारी अधिकारी वर्ग – 1

२. पद संख्या : 63 – सहकारी अधिकारी वर्ग – 2

३. पद संख्या : 07 – सहकारी अधिकारी वर्ग – 3

४. पद संख्या : 159 – सहाय्यक सहकारी अधिकारी (वरिष्ठ लिपिक)

५. पद संख्या : 03 – लघुलेखक – उच्च श्रेणी

६. पद संख्या : 27 – लघुलेखक – निम्न श्रेणी

७. पद संख्या : 08 – लघुटंकलेख

शैक्षणिक पात्रता: 309 जागांसाठी

1. सहकारी अधिकारी वर्ग – 1
शैक्षणिक पात्रता:

1) Arts (Economics)/ Commerce /Science/ Law/Agriculture शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी उत्तीर्ण असावे

2. सहकारी अधिकारी वर्ग – 2
शैक्षणिक पात्रता:

1) Arts (Economics)/ Commerce /Science/ Law/Agriculture शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी उत्तीर्ण असावे

३.सहकारी अधिकारी वर्ग – 3
शैक्षणिक पात्रता:

1) B.Com मध्ये Advance Accountancy असावे

4.सहाय्यक सहकारी अधिकारी (वरिष्ठ लिपिक)
शैक्षणिक पात्रता:

1) Arts/ Commerce /Science/ Law/Agriculture शाखेतील पदवी उत्तीर्ण असावे

5.लघुलेखक – उच्च श्रेणी
शैक्षणिक पात्रता:

1) 10वी उत्तीर्ण असावे
2) लघुलेखन 120 शब्दाला प्रति मिनिटा
3) मराठी टंकलेखन 30 शब्दाला प्रति मिनिटा किंवा इंग्रजी टंकलेखन 40
शब्दाला प्रति मिनिटा

6.लघुलेखक – निम्न श्रेणी
शैक्षणिक पात्रता:

1) 10वी उत्तीर्ण असावे
2) लघुलेखन 100 शब्दाला प्रति मिनिटा
3) मराठी टंकलेखन 30 शब्दाला प्रति मिनिटा किंवा इंग्रजी टंकलेखन 40
शब्दाला प्रति मिनिटा

7.लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता:

1) 10वी उत्तीर्ण असावे
2) लघुलेखन 80 शब्दाला प्रति मिनिटा
3) मराठी टंकलेखन 30 शब्दाला प्रति मिनिटा किंवा इंग्रजी टंकलेखन 40
शब्दाला प्रति मिनिटा

परीक्षा फी :
खुला वर्ग साठी : 1000 ₹ /- असेल.
[माजी सैनिक/दिव्यांग/मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.:900 ₹ /- असेल ]

उमेदवारने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 जुलै 2023

वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा पॅटर्न

१) 50 टक्के गुण साठी – मराठी
२) 50 टक्के गुण साठी – इंग्रजी
३) 50 टक्के गुण साठी – सामान्य ज्ञान/GK
४) 50 टक्के गुण साठी – बौद्धिक/ अंक गणित चाचणी
एकूण २०० गुण

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा गुणांच्या विभाजन

१) मराठी – 30 गुण
२) इंग्रजी – 30 गुण
३) सामान्य ज्ञान/GK – 30 गुण
४) बौद्धिक/ अंक गणित चाचणी – 30 गुण
एकूण २० गुण

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा सामान्य ज्ञान/GK / चालू घडामोडी अभ्यासक्रम २०२३

१) संपूर्ण चालू घडामोडी
२) वनस्पतीविषयी माहितीची माहिती
३) महत्त्वाच्या पदावर व्यक्ती
४) सामान्य विज्ञान
५) नागरिकशास्त्र
६) पंचायतराज व स्थानिक प्रशासन
७) इतिहास
८) दिनविशेष
९) पुरस्कार-सन्मान
१०) महाराष्ट्रातील समाजसुधारक
११) भारताची माहिती
१२) महाराष्ट्राची माहिती

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा मराठी व्याकरण अभ्यासक्रम २०२३

१) मराठी प्रसंगात वाक्य प्रकार
२) अलंकारित शब्दरचना
३) लिंग व त्याचे प्रकार
४) शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार
५) वचन व त्याचे प्रकार
६) वाक्याची रचना वाचे वाक्य
७) विरामचिन्हे व त्याचे प्रकार
८) वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
९) समूहदर्शक शब्द
१०) ध्वनिदर्शक शब्द
११) विभक्ती व त्याचे प्रकार
१२) कारण व त्याचे प्रकार
१३) वापर व त्याचे प्रकार
१४) एकाच शब्दाचे अनेक अर्थ
१५) व त्यांचे अर्थ
१६) विरुद्धार्थी शब्द
१७) समानार्थी शब्द
१८) समास व त्याचे प्रकार
१९) शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
२०) फक्तप्रयोगी अव्यय
२१) उभयान्वयी अव्यय
२२) शब्दयोगी अव्यय
२३) क्रियाविशेषण अव्यय
२४) क्रियापद
२५) विशेष
२६) सर्वनाम
२७) नाम
२८) वर्णमाला व त्याचे प्रकार

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा इंग्रजी/English व्याकरण अभ्यासक्रम २०२३

१) Part of Speech
२) Pronoun
३) Adjective
४) Articles
५) Verb
६) Adverb
७) Proposition
८) Conjunction
९) Interjections
१०) Sentence
११) Tense
१२) Active & Passive Voice
१३) Direct & Indirect Speech
१४) Synonyms & Antonyms
१५) One World For a Group of Worlds
१६) Idiom & Phrases

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम २०२३

१) घडे पद ओळखा
२) संख्या सारा
३) संबंध
४) विसंगत घटक
५) अक्षरेरा
६) विसंगत वर्णगट
७) लयबद्ध अक्षर रचना
८) सांकेतिक भाषा
९) सांकेतिक शब्द
१०) सांकेतिक लिपि
११) संगत शब्द
१२) माहिती पृथक्करण
१३) आकृत्यांची संख्या ओळखणे
१४) वेन आकृत्या
१५) तर्क व अनुमान
१६) दिशा कालमापन व दिनदर्शिका

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा नमुना

१) बलवंत राय मेहता समिती हि सामुदायिक विकास कार्यक्रमाच्या कामकाजाचे अभ्याससाठी कोणत्या साली नेमण्यात अली ?

 1. १९६० साली
 2. १९५७ साली
 3. १९५४ साली
 4. १९५१ साली

२) भारतात ‘लोकशाही विकेंद्रीकरण’ साठी कोणत्या समितीने शिफारस केली ?

 1. बलवंत राय मेहता समिती
 2. पंचायत आकडेवारीचे तर्क शुद्धीकरण समिती
 3. न्याय पंचायतीवर समिती
 4. पंचायती राज प्रशासनावर अभ्यास समिती

३) भारत देशाती सर्वात मोठे शहर कोणते आहे ?

 1. दिल्ली
 2. कोलकाता
 3. मुंबई
 4. मद्रास

४) भारतातील क्षेत्रफळनुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे ?

 1. मध्य प्रदेश
 2. महाराष्ट्र
 3. उत्तर प्रदेश
 4. राजस्थान

५) भारतातील एकूण किती राज्यची संख्या आहेत ?

 1. ३६
 2. १५
 3. २८
 4. २५

५) भारतातील सर्वांत लांब/खोरी नदी कोणती आहे ?

 1. गोमती नदी
 2. ब्रह्मपुत्र नदी
 3. गंगा नदी
 4. चंबल नदी

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा नमुना

६) भारताची पहिल्या महिला राष्ट्रपती व्यक्ती कोण आहे ?

 1. श्रीमती प्रतिभा पाटील
 2. सौ. सुचेतो कृपलानी
 3. इंदिरा गांधी
 4. यांपैकी नाही

७) लोकसभेचे पहिले सभापती व्यक्ती कोण होते ?

 1. जी. व्ही. मावळणकर
 2. डॉ. राजेंद्र प्रसाद
 3. व्योमेश चंद्र बॅनर्जी
 4. यांपैकी नाही

८) राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

 1. मोर
 2. पोपट
 3. हंस
 4. बुलबुल

९) राष्ट्रीय फूल कोणते आहे ?

 1. चमेली
 2. गुलाब
 3. झेंडू
 4. कमळ

१०) राष्ट्रीय झाड कोणते आहे ?

 1. अशोकाचे झाड
 2. कडुनिंबचे झाड
 3. चंदनाचे
 4. वडाचे झाड

११) काराकोरम,लडाख,झास्कर पर्वतरांगेचे स्थान कोणत्या हिमालयात आहे ?

 1. काश्मीर
 2. कुमाउ
 3. मध्य
 4. पूर्व

१२) कोणत्या राज्यात बकिंगहॅम कालवा स्थित आहे ? Maharashtra Sahakar Ayukta Bharti 2023

 1. केरळ व कर्नाटक
 2. आंध्रप्रदेश व तामिळनाडू
 3. महाराष्ट्र व गोवा
 4. पंजाब व हरियाणा

MPCB Recruitment 2023 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत २०२३ साठी ५६ रिक्त जागांसाठी भरती जरी केली आहे.

Leave a Comment