UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत २०२३ साठी ३७४ रिक्त जागांसाठी भरती निघाले आहे.

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत २०२३ साठी ३७४ रिक्त जागांसाठी भरती जरी केली आहे . देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदची बातमी आहे. UPSC ने ३७४ विविध पद साठी भरतीची जाहिरात काढले आहे. तरी जाहिरात वाचून उमेदवारीने आपल्या पात्रात नुसार परीक्षा साठी अर्ज करावा

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत 2023 साठी 374 रिक्त जागांसाठी भरती जरी केली आहे.UPSC Recruitment 2023

एकूण जागा : ३७४

एकूण ३७४ पद पैकी जागा २६१

पदाचे नाव आणि पद संख्या :
१.एअर वॉर्थनेस ऑफिसर – पद संख्या : ८०
२.एअर सेफ्टी ऑफिसर – पद संख्या : ४४
३.पशुधन अधिकारी – पद संख्या : 06
४.ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर – पद संख्या : 05
५.पब्लिक प्रॉसिक्युटर – पद संख्या : 23
६.ज्युनियर जनरल ऑफिसर – पद संख्या : 86
७.असिस्टंट इंजिनियर ग्रेड-इ – पद संख्या : 03
८.असिस्टंट पॉलिटे ऑफिसर – पद संख्या : 07
९.प्रिंसिपल ऑफिसर – पद संख्या : ०१
१०.सिनेयर लेक्चरर – पद संख्या : ०६

उमेदवारसाठी शैक्षणिक पात्रता: २६१ जागांसाठी

१.एअर वॉर्थनेस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
१)फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी.


2) AME B1 or B2 परवाना
3) 03 वर्षेचा अनुभव
२.एअर सेफ्टी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: एरोनॉटिकल इंजिनियरिंग पदवी असावी

३.पशुधन अधिकारी
शैक्षणिक पात्रता:
1) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी असावी
2) 03 वर्षेचा अनुभव

४.ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी / जूलॉजी / माइक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपॉलजी /
जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदवत्तर पदवी असावी किंवा M.Sc/BE/B.Tech 02) 03 वर्षेचा अनुभव

५.पब्लिक प्रॉसिक्युटर
शैक्षणिक पात्रता:
1) LLB पदवी असावी
2) 07 वर्षेचा अनुभव

६.ज्युनियर जनरल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
१) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी असावी
2) हिंदी/इंग्रजी ट्रान्सलेशन डिप्लोमा

७.असिस्टंट इंजिनियर ग्रेड-इ
शैक्षणिक पात्रता:
इंजिनियरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनियरिंग पदवी असावी

८.असिस्टंट पॉलिटे ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
1) इंजिनियरिंग पदवी/AMIE माइंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनियरिंग पदवी असावी
२) 02 वर्षेचा अनुभव

९.प्रिंसिपल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य असावी

१०.सिनेयर लेक्चरर
शैक्षणिक पात्रता:.
1) MD/MS
2) 03 वर्षेचा अनुभव

उमेदवारसाठी वयाची मर्यादा :

13 जुलै 2023 रोजी पर्यंत , (C/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
1)पद क्र-.1, 2, 3, ५ साठी : 35 वर्ष अधिक असेल सूट
2)पद क्र-.4, ६,७,,८ साठी : 30 वर्ष अधिक असेल सूट
3)पद क्र-.९,१० साठी : 50 वर्ष अधिक असेल सूट

नोकरी ठिकाण ह्या संपूर्ण भारतातील कोणत्या राज्यात असेल .

परीक्षा फी:
खुल प्रवर्ग / OBC /EWS फक्त २५ रुपये.
SC/ST/PH/महिला: फी नाही.

उमेदवारने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : १३ जुलै २०२३

वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

एकूण ३७४ पद पैकी जागा ११३

पदाचे नाव आणि पद संख्या :

१.स्पेशल ग्रेड ३ – पद संख्या : ४१
२.असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर – पद संख्या : ०२
३.सिनेयर असिस्टंट कंट्रोलर – पद संख्या : 02
४.असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर – पद संख्या : ८६


उमेदवारसाठी शैक्षणिक पात्रता: ११३ जागांसाठी

शैक्षणिक पात्रता:

१)डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc
2) 03 वर्षेचा अनुभव

२.असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: भारतीय प्रथम परिषद कायदा, 195 (195 चा 102 मधील अनुसूची किंवा
अनुसूची 2 अनुसूची किंवा 3 अनुसूची पात्रता च्या भाग-2 मध्ये समाविष्ट असलेली मान्यता प्राप्त पात्रता असावी

३.सिनेयर असिस्टंट कंट्रोलर
शैक्षणिक पात्रता:
1) BE/B.Tech (माइनिंग) पदवी असावी
2) 05 वर्षेचा अनुभव

४.असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर
शैक्षणिक पात्रता:
संबंधित पदव्युत्तर पदवी

उमेदवारसाठी वयाची मर्यादा :

29 जुलै 2023 रोजी पर्यंत , (C/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
1)पद 1 : 40 वर्ष
2)पद 2 : 35 वर्ष
3)पद 3 : 40 वर्ष
4)पद 4 : 40 वर्ष

नोकरी ठिकाण ह्या संपूर्ण भारतातील कोणत्या राज्यात असेल

परीक्षा फी:
खुल प्रवर्ग / OBC /EWS फक्त २५ रुपये.
SC/ST/PH/महिला: फी नाही.

उमेदवारने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : २९ जून २०२३

वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Talati Bhati2023:महाराष्ट्र्र राज्य मध्ये ४६४४ पदसाठी तलाठी भरती “Apply online”

केंद्रीय लोकसेवा आयोग बद्दल UPSC Recruitment 2023 UPSC Recruitment2023

केंद्रीय लोकसेवा आयोग संस्थांची स्थापना भारत स्वातंत्र्यापूर्वी १ ऑक्टोबर १९२६ झाली
त्तेव्हा भारतीय लोकसेवा आयोग म्हणत असे.

भारत स्वातंत्र्यानंतर केंदीय लोकसेवा आयोग नाव मध्ये बदल केला .

केंद्रीय लोकसेवा आयोगच्या कार्य /अधिकारक्षेत्र भारतीय प्रजासत्ताक क्षेत्र पर्यंत आहे .

केंद्रीय लोकसेवा आयोगच्या मुख्यालय : दिल्ली येथे आहे .

भारतीय घटनात्मक कोठे स्थान आहे .संविधानाच्या भाग १५ मधील कलम ३१५ ते ३२३ मध्ये आयोगाला काय काय कार्य करायच्या आहे याचा उल्लेख केला आहे .

ज्या मध्ये Constitutional status,Removal and suspension,Functions .
तसेच या भाग मध्ये बदल करण्याचं अधिकार भारतीय संसदला दिला आहे .

भारतता केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत मुख्य संस्था आहे .विविध प्रशाकीय नागरी
सेवा व विविध सरकारी नोकरा पदासाठी भरती परीक्षा घेता राहते .

नागरी सेवा, भारतीय वनसेवा,भियांत्रिकी सेवा,संयुक्त संरक्षण,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ,नौदल अकादमी परीक्षा
यासह वैद्यकीय सेवा परीक्षा इतर भारत सरकारच्या मागणे नुसार परीक्षा नियोजन करू UPSC Recruitment भरतीची
जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोग असते.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Recruitment)ही भारतीय संविधानीच्या कलम ३१५
अंतर्गत स्थापन केलेली एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे.

आयोगामध्ये अध्यक्ष आणि दहा इतर सदस्य असतात ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करतात.

आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य ६ वर्षांच्या
कालावधीसाठी किंवा त्याच्या 65 वर्षांचे पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष आणि सदस्य कार्य करता.

UPSC परीक्षा साठी पात्रता :
UPSC Recruitment भरती साठी पात्रता UPSC प्रत्यके वर्षे जाहिरात जरी करते . जाहिराती मध्ये पदाच्या पात्रात दिलेली असते .

वयोमर्यादा:
UPSC Recruitment भरती साठी वयोमर्यादा पद नुसार त्या मध्ये बदलते करतात
कमीत कमी वयोमर्यादा 21 वर्षे आणि जास्तता जास्त वयोमर्यादा 32 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया:
UPSC भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये
पूर्वी लेखी परीक्षा
मुख्य लेखी परीक्षा
त्यानंतर मुलाखत असेल.

निकाल:केंद्रीय लोकसेवा आयोगच्या अधिकृत वेबसाइटवर वेळो – वेळी माहिती दिले जाते

UPSC Recruitment 202

Leave a Comment