TalatiBhati2023:महाराष्ट्र्र राज्य मध्ये ४६४४ पदसाठी ” तलाठी भरती “Apply online:२६ जुने २०२३ पासून

TalatiBhati2023- महाराष्ट्र राज्य शासने महाराष्ट्र्र महसूल व वन विभाग द्वारे महाराष्ट्र्र महसूल विभाग
अंतर्गत राज्यातील विविध 36 जिल्हा मध्ये एकूण ४६२५ तलाठी रिक्त पदांसाठी अधिकृत भरती जरी केली आहे .
परीक्षा देण्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारने अर्जकरण्यासाठी अंतिम तारीख १७ जुलै 2023 रोजी
पर्यत किंवा त्या पूर्वी ऑनलाईन म्हणजे (अर्ज सुरुवात २६ जुने २०२३ ) अर्ज करू शकत .
Talati Bharti २०२३ ची परीक्षा TCS पॅटर्ननुसार २०० गुणांची असेल .तलाठी २०२३
शी संबंधित सर्व Updates Youtube – Mpsc Radio या chsnnel वर
Update केल्या जातील.MPSCRadio.com Talati Bhati 2023 Talati Bhati 2023

TalatiBhati2023: महाराष्ट्र राज्य शासने महाराष्ट्र्र महसूल व वन विभाग द्वारे महाराष्ट्र्र महसूल विभाग अंतर्गत राज्यातील विविध 36 जिल्हा मध्ये एकूण 4644 तलाठी भरती जरी केली आहे.

एकूण रिक्त पदे / जागा : 4644 जागा

रिक्त पदाच्या नाव : तलाठी ( Talati ) महसूल

विभाग : महाराष्ट्र्र राज्य शासन – महसूल व वन विभाग

उमेदवार पात्रता : कोणत्या मान्यता विद्यापिठातून पदवी .

वेतन / पगार : २५,००० रुपये ते ८१,100 रुपये

वय /वयो मर्यादा : १७ जुलै २०२३ पर्यत , १८ ते ३२ वर्षे (SC/ST+5, OBC+3 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र्रातील ३६ जिल्हात कोणत्याही परिसरात

परीक्षा फी/शुल्क : १००० रु , मागास प्रवर्ग ९०० रु

अर्ज भरण्याची दिनांक : २६ जून २०२३ पासून

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १७ जुलै २०२३ TalatiBhati2023

TalatiBhati2023-महाराष्ट्र राज्य शासने महाराष्ट्र्र महसूल विभागअंतर्गत राज्यातील विविध 36 जिल्हा मध्ये तलाठी पदांसाठी भरती जरी केली आहे
अ.क्रजिल्हाचे नावरिक्त पदसंख्याअ.क्रजिल्हाचे नावरिक्त पदसंख्या
1अहमदनगर 25019नागपूर177
2अकोला4120नांदेड119
3अमरावती5621नंदुरबार54
4औरंगाबाद16122नाशिक268
5बीड18723उस्मानाबाद110
6भंडारा6724परभणी105
7बुलढाणा4925पुणे383
8चंद्रपूर16726रायगड241
9धुळे20527रत्नागिरी185
10गडचिरोली15828सांगली98
11गोंदिया6029सातारा153
12हिंगोली7630सिंधुदुर्ग143
13जालना11831सोलापूर197
14जळगाव20832ठाणे65
15कोल्हापूर5633वर्धा78
16लातूर6334वाशिम19
17मुंबई उपनगर4335यवतमाळ123
18मुंबई शहर1936पालघर142
Talati Bhati 2023 : महाराष्टरातील तलाठी रिक्त पदाची संख्या जिल्ह्यानुसार

तलाठी भरतीची जाहिरात पहा

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment