Annabhau Sathe Information in Marathi: त्यांची कारकिर्द

Annabhau Sathe Information in Marathi: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांची कारकिर्द,

जन्म : 1 ऑगस्ट 1920 रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ‘वाटेगाव येथे झाला.Annabhau Sathe Jayanti 2023

Annabhau Sathe Birth Date :annabhau sathe information in marathi

1 ऑगस्ट 1920 रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ‘वाटेगाव येथे झाला.

Annabhau Sathe Family :annabhau sathe information in marathi

अण्णांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे

त्यांचे गाव पूर्वी कुरूंदवाड संस्थानात होते.

Annabhau Sathe Father Name : भाऊराव

Annabhau Sathe Mother Name : वालुबाई

अण्णाभाऊ साठे यांचे 2 विवाह झाले. (Annabhau Sathe Wife Name त्यांच्या पहिले पत्नी कोंडाबाई दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई होते व त्याही अण्णांप्रमाणेच समाजवादी कार्यकर्त्यां)

Annabhau Sathe Son Name : मधुकर,शांत आणि शकुंतला

अण्णाभाऊ साठे यांना दोन लहान भावांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या होते कारण वडील कामावरती जात असे.

वडीलांच्या आजारामुळे अण्णाभाऊ साठे मांगासाठीच्या वेगळ्या शाळेत जात असे आणि वयाच्या 14 व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाला सुरवात केली.

जंगलात भटकणे-मासेमारी शिकार-पोहणे-दांडपट्टा चालवणे -पक्ष्यांशी मैत्री करणे-जंगलातील पानाफुलातील फरक शोधणे असे अनेक छंद आण्णात होते.

रेठ्र्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले त्याचा परिणाम भाऊंवरती झाला व त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागले.

वयाच्या 11 व्या वर्षी आण्णाभाऊ वडीलांसोबत मुंबईस वास्तव्यास आले होते (दुष्काळामुळे) व मुंबईतील भायखळ्याच्या ‘चांदबीबी’ चाळीत राहु लागले. (1932)

मुंबई मध्ये असताना तेथील चित्रपट आणि राजकीय संघटन कडे अण्णाभाऊ साठे आकर्षीत झाले होते

अण्णाभाऊ साठे मुंबईत आल्यानंतर मॉक्झिक गार्गीच्या साहित्याने ते प्रभावित झाले.

मुंबई मध्ये कम्युनिस्ट पक्षाची कामे करीत असताना,त्यांच्या मुळा नाव तुकाराम होते नंतर ‘अण्णा’ या नाव मध्ये रूपांतर झाले

मुंबईत पोटासाठी भटकत असतांना त्यांनी घरगडी, बुटपॉलिश, डोअरकिपर, कुत्रा सांभाळणारा, खाण कामगार,
ड्रेसिंगबॉय, कोळसा वाहक, हॉटेल बॉय इत्यादी कामे केली.

याकाळातच त्यांना चित्रपटांचा छंद लागला व या छंदानेच ते साक्षर झाले. (चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डावरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले.)

वयाच्या 17-18व्या वर्षीच अण्णांवर कुटुंबाची जबाबदारी आली व त्यांनी गिरणीकामगार म्हणून कामाला सुरवात केली. (कोहिनूर मील मध्ये)

नंतर मील मधली नोकरी सुटल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊन ते कुंटुबासह परत आपल्या मुळगावी ‘वाटेगाव’ला आले.

ते त्यांच्या नातेवाईकाच्या तमाशा फडात सामील झाले व इथे गावाकडे ते फार रमले नाहीत

क्रांतीकारी लेखक, कवी :

भारतीय स्वातंत्र्य चळवळी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत त्यांनी जनजागृती केली…

वाटेगावात ते चलेजाव चळवळीत बर्डे गुरूजींसोबत असल्याने त्यांच्यावर पण अटकवॉरंट निघाले. त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले.

पुढे ते मुंबईत तेथील राजकीय संघटन व कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करू लागले.

शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्या सहकार्याने 1944 साली त्यांनी लालबावटा कलापथकाची स्थापना केली.

आर. बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर पगारे यांच्या सोबत मुंबईतील Matunga Labor Camp या दलीत वस्तीत अण्णाभाऊ साठे कम्युनिष्ट चळवळीत कार्य करू लागले.

येथेच ते लिहायला शिकले व त्यांनी पहिले गाणे ‘लेबर कॅम्प’ मधील मच्छरांवर लिहीले. याच कॅम्पमध्ये त्यांनी वरील कलापथकाची स्थापना केली. (लाल बावटा)

1945च्या दरम्यान अण्णांचे आयुष्य मुंबईत स्थिरावले.

त्यांनी अकलेची गोष्ट, माझी मुंबई, खापर्याचोर ही लोकनाट्ये “लोकयुद्ध साप्ताहीकात” वार्ताहराचे कार्य करीत असतांना लिहीली.

1950 ते 62 हा काळ अण्णांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता.

मुंबई सरकारने ‘लालबावटा’ कलापथकावर बंदी घातली.

त्या विरोधात ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है घोषणा देता अण्णांनी मोर्चा काढला.

तमाशावर बंदी आल्याने अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला.

त्यांनी 300 पेक्षा जास्त कथा लिहिल्या

Narration Written by Annabhau Sathe (कथा) :

उपकाराची फेड :भारतीय समाजातील जातीतील उतरंडीमुळे चांभार, मांग, यातही
कनिष्ठ श्रेष्ठ भावना वाढते याचे चित्रण त्यात होते.
कोंबडीचोर :गरीबीमुळे माणूस चोरीस कसा मजबूर होतो याचे चित्रण.
गजाआड :तुरूंगात भेटलेल्या कैद्याचे चित्रण.
चिरागनगरची भूत :मुंबईतील चिरागनगरीत राहत असतानाचे जीवनसंघर्षाचे चित्रण.
जिवंत काडतूस :1942 लढ्यातील सहकाऱ्याचं चित्रण.
बंडवाला :जमीनदाराच्या अन्यायाविरूद्ध लढणारा मांग तरूणाची कथा.
बरवाजा कंजारी :जात पंचायतीच्या अमानुष प्रथा.
मरीआईचा गाडा :अंधश्रद्धेवर
रामोशी :यद् रामोशीचा जमिनदाराविरूद्ध संघर्ष.
वळणसापळा :आंबेडकरांची दलित चळवळ.

अण्णांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट :

वैजयंता :त्यावर 1961 साली वैजयंता चित्रपट. (रेखा फिलस)
आवडी :टिळा लावते मी रक्ताचा, 1969. (चित्रज्योत कंपनी)
माकडीचा माळ :डोंगराची मैना 1969. (विलास चित्र कंपनी)
चिखलातील कमळ :मुरली मल्हारी रायाची 1969 (रसिक चित्र कंपनी)
वारणेचा वाघ :मुरली मल्हारी रायाची 1969 (रसिक चित्र कंपनी)
अलगुज :अशी ही साताऱ्याची तन्हा 1974 (श्रीपाद चित्र कंपनी)
फकिरा (1959) :फकिरा – आंबेडकरांना अर्पण (चित्रनिकेतन कंपनी)
चित्रा (1945) :चित्रा 2012 (चित्रा ही त्यांची पहिली कादबरी)

Books Written by Annabhau Sathe अण्णांच्या कादंबऱ्या:

अग्निदिव्यरानगंगाकेवड्याचे कणीसआगमूर्ती
आवडीवैरकुरूपगुलामफुलपाखरू
चिखलातील कमळअहंकारजिवंतचंदनरूप
सैरसोबततासफकिराठासलेल्या बंदुकाआघात
चित्रारावामंगलाकाडतूसवारणेच्या वाघ
पाझरखोऱ्यातरानबोकाधुंद रानफुलाचाडोळे मारीत राधा चाले
मथुराअलगुजसंघर्षमास्तरवैजयंता

Anthology Written by Annabhau Sathe (कथासंग्रह) :

लाडीबरबाद्या कंजारीनिखाराचिरागनगरची भुतं
गजाआडकृष्णाकाठच्या कथाभानामतीपिसाळलेला माणूस
नवतीगुन्हाळखुळंवाडीआबी

Spectacle Written by Annabhau Sathe(तमाशा) :

अकलेची गोष्टबेकायदेशीर
पेंद्याचं लगीन (नाटक)खापय चोर
दुष्काळात तेरावाकलंत्री
लोकमैत्र्याचा दौराबिलंदर बुडाचे (नाटक)
पुढारी मिळालानिवडणुकीतील घोटाळे
माझी मुंबईमुक मिरवणूक (नाटक)
शेटजीचं इलेक्शनदेशभक्त घोटाळे

पोवाडे :

अमळनेरचे अमर हुतात्मेनानकीन नगरापुढे
बंगालची हाककाळ्या बाजाराचा पोवाडा
मुंबईचा कामगारशाहीरी-शाहीर (आवृत्ती 1985)
तेलंगणचा संग्रामपंजाब दिल्लीचा दंगा
बर्लिनचा पोवाडामहाराष्ट्राची परंपरा
स्टॅलीन ग्राडचा पोवाडा (पार्टी मासिकात)

ग्रामीण जीवनाचे चित्रण :

वारणेचा वाघ, वाटणेच्या खोऱ्यात, कुरुप, अलगूज, वैर,मयुरा, आवडी, पाझर, रानगंगा, केवड्याचं कणीस, मंगला, संस्कार, रुपा, माकडीचा माळ, डोळे मोडीत राधा चाले.

वैर :येळगाव खोऱ्यातील गरीब व श्रीमंत शेतकऱ्यांचा संघर्ष मांडला.
माकडीचा माळ :सुगीच्या दिवसात गावाबाहेर राहणाऱ्या फिरत्या जमातीच्या तांड्यांचे वर्णन.
आग :मुंबईतील झोपडपट्टीचे जीवन पैलू मांडले.
रानबोका :रानबोक्याला गुरु मानणाऱ्या गण्या नाटला या दरोडेखोराची कहानी
आवडी :ग्रामीण सधन कुटुंबातील सुंदर तरुणीच्या स्वप्नीचा पुरुषप्रधान वृत्तीमुळे कसा चुराडा होतो याचे वर्णन
वारणेच्या खोऱ्यात :1940 च्या लढयात सातारी मुलीने प्रियकराला दिलेल्या साथीचे वर्णन.
वारणेचा वाघ :ब्रिटीशांच्या दडपशाही विरोधी बंड पुकारणाच्या एक क्रांतीकाऱ्याची कथा.

दलित जीवनाचे चित्रण :

फकिरा, गुलाम, चंदन, वैजयंता, आघात, रत्ना, माकडीचा माळ, रानबोका, रत्ना, चिखलातील कमळ

फकिरा :ब्रिटीश सत्तेला आव्हान देणाऱ्या तरुणाची कथा.
संघर्ष:प्रेमकथा
राजगंगा :वैगगच्या शिखरावर फुललेली प्रेम कथा

कथा :

सुलतान :मार्क्सवादी कथा
गजासाड :पोटासाठी गुन्हा करणाऱ्या व दारिद्र्यामुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या गुन्हेगारांच्या कथा
(सेंट्रल जेल मधील कैदयांच्या कथा)
शेहखान :बाबुखान या मुर्ख माणसाच्या ऐकण्यावरुन अडचणीत पडलेल्या चार पठाणांची कथा.
मकूल मुलानी :बेकारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या कुटुंबाची कथा.
उपकाराची फेड :उच्चणीचतेच्या प्रथेवर आघात
निखारा :गरीब पण सुंदर मुलीच्या लढाऊ जीवनाचे वर्णन
चीरानगरीतील भुंत :या कथेतील प्रत्येक भूत एक वेगळा नमुना आहेत.
गुन्हाळ :यात जिव्हाळा नावाची कौटुंबीक कथा
पिला :कोळिणीची प्रेमकथा
तमाशा :बापू या तमासगिराच्या जीवनावर आधारित
निळू मांग :गावगुंडाच्या त्रासाला बळी पडलेल्या व्यक्तीची कथा
राम-रावण युद्ध :ग्रामीण भागातील संघर्षाचे वर्णन करणारी विनोदी कथा.

कादंबरी :

अग्निदिव्य :प्रतापराव गुजर यांच्या जीवनावरील नायकप्रधान कादंबरी.
मास्तर :देशभक्त क्रांतिकारी शिक्षकाची कथा.

पोवाडे-लावणी-लोकनाटये :

स्टॅलिनग्राडचा पोवाडा : या सातचौकी पोवाड्यामुळे अण्णा कम्युनिस्टांमध्ये लोकप्रिय झाले.
नजकिंग नगरापुढे :हा त्यांचा पहिला पोवाडा (1942)
बंगालची हाक :बंगालमधील काळाबाजार व दुष्काळावर आधारित
अकलेची गोष्ट :तीन शेतकऱ्यांच्या वादयुक्त सवाल जवाबातून मार्क्सवादी दृष्टिकोन मांडला.
(7000 प्रयोग झाले.)
लोकमंत्र्याचा दौरा :1952 च्या पहिल्या मंत्रीमंडळातील दोष दाखविण्यासाठी.
शेठजीचे इलेक्शन :पक्षांच्या जाहीरनाम्याची चिकित्सा करणारी व समाजवादी कार्यक्रमाची पकड खोलवर रुजवणारी लावणी.
माझी मुंबई :मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे सांगण्यासाठी
बर्लिनचा पोवाडा :आंतरराष्ट्रीय महायुद्धावर आधारित.

स्त्री जीवनावर आधारित :

चित्रा, रत्ना, वैजयंता, आवडी, चंदन, फुलपाखारु, चिखलातील कमळ, टिळा लावते मी रक्ताचा

टिळा लावते मी रक्ताचा :ग्रामीण सधन परिवारातील सुंदर तरुणीच्या स्वप्नांचा पुरुष प्रधान वृत्तीमुळे
कसा चुराडा याचे वर्णन होतो.
चित्रा :सत्यकथेवर आधारित आहे.
रत्ना :तरुण सैनिकांच्या पत्नीची व्यथा.
वैजयांता :कलाकारांचे जीवन वर्णन.
चंदन :लढाऊ कामगार स्त्री चे जीवन वर्णन.
चिखलातील कमळ :मुरळी प्रथेतील व्यथा मांडणारी कादंबरी.
आवडी :ग्रामीण सधन परिवारातील सुंदर तरुणींच्या स्वप्नांचा पुरुषप्रधान वृत्तीमुळे कसा चुराडा होतो याचे वर्णन.

प्रेम शृंगार कथा :

अलभुज, गुलाम, संघर्ष, रानगंगा, अहंकार मूर्ती, मयुरा

अलगुज :सधन शेतकरी गणू मोहितेची मुलगी रंगी व त्यांचा घरगडी बापू खारवते यांची प्रेमकथा
अहंकार :अहंकारामुळे स्त्री च्या जीवनात कशा अडचणी येतात याचे दर्शन

इतर :annabhau sathe information in marathi

वारणेच्या खोऱ्यात :- स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्कारणाऱ्या तरुण व त्याच्या प्रियसिची कथा

वैजयंता :- पृथ्वी शेष नागावर बसून कष्टकरी व दिन दलीतांच्या हातावर तरलेली आहे.

माझा रशियाचा प्रवास :- हे प्रवासवर्णन

1961 साली ‘फकिरा’ कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार

त्यात त्यांनी भीषण दुष्काळातील ब्रिटीशांचे खजिने धान्य लुटुन ते गरिब दलीतात वाटणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण त्यात केले आहे.

‘शाहीर’ या पुस्तकाला ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते एस.ए.डांगे यांनी प्रस्तावना लिहून अण्णांचा गौरव केला.

अण्णांच्या (‘इनामदार) नाटकास हिंदी प्रयोगासाठी Communist पार्टी शी संबंधीत ‘Indian People’s Theater Association’ (इप्टा) च्या बलराज सहानी यांनी पुढाकार घेतला.(पुढे इप्ट चे अध्यक्षही झाले) त्या नाटकात ए. के. हंगल होते

त्यातून त्यांनी त्यासाठी ‘तमाशा’ या महाराष्ट्रातील लोककलेचा आकृतीबंध स्विकारला.

तमाशाच्या पारंपारिक सादरीकरणातील गण-गवळण बतावणी आणि वग यापैकी गण-बताकणी वगनाट्य भाऊंनी – स्विकारले.

वगनाट्ये :

दुष्काळात तेरावाबेकायदेशीर
देशभक्त घोटाळेमाझी मुंबई/मुंबई कोणाची ?.
पुढारी मिळालामूक मिरवणूक
पेंदयाच लगीन (नाटक)लोकमंत्र्याचा दौरा
अकलेची गोष्टखापली चोर
शेटजीचं इलेक्शनबिलंदर बडवे

काव्ये :

पंजाब दिल्लीचा दंगाअंमळनेरचे अमर हुतात्मे

गरुडाला पंख, वाघला नखं तशी (मुंबई) मराठी मुलखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गाजले.

अण्णांनी लिहलेली प्रसिद्ध छक्कड लावणीचा प्रकार ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही काव्यरचना अविस्मरणीय आहे.

1948 पॅरिस मधील जागतिक साहित्य परिषदेसाठी अण्णांना निमंत्रण पण पैशा अभावी जाता आले नाही.

अण्णाभाऊ साठे : पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे (1958) साली) उद्घाटक

अण्णाभाऊ साठेंनी :

35 कादंबऱ्या3 नाटके
13 कथासंग्रह10 पोवाडे
8 पटकथा14 लोकनाट्ये
1 प्रवासवर्णन व रशियाच्या12 उपहासात्मक लेख यांचे लिखाण केले

“जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले भिमराव” आणि “चीनी जणांची मुक्तिसेवा” ही (चीनी क्रांती ,आंबेडकरां) वरील गाणे गाजली.

अण्णाभाऊंचे मराठी भाषातील ग्रामीण प्रादेशिक दलीत साहित्यावर प्रभुत्व होते.

अण्णांची चित्रा कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित.

अण्णांचे साहित्य जगातील 27 भाषांत भाषांतरीत झाले आहे. (रशियन, झेक, पोर्तुगीज, फ्रेंच इ.)

अग्निदिव्य कादंबरी- सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित 1961 इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटी निमंत्रणावरून अण्णा रशियाला पोचले.

रशियातील कलावंत अँगले हे अण्णाभाऊचे मित्र होते.

Annabhau Sathe Death Date

Annabhau Sathe Punyatithi Date 18 जुलै 1969 रोजी झाला.

त्यांच्या मृत्युनंतर 1 ऑगस्ट 2002 साली त्यांचे ‘टपाल तिकिट’ प्रकाशन केले गेले.

महाराष्ट्राचे संत असा त्यांचा गौरव BJP नेते प्रमोद महाजनांनी केला.

तीन पैशाचा तमाशा हे नाटक पु.ल.देशपांडे यांनी अण्णांना समर्पित केले.

National Multidimensional Poverty Index : 2023 जाहीर!

MPSC Radio Channel 

Leave a Comment