Meri Mati Mera Desh : मेरी माटी, मेरा देश अभियान

Meri Mati Mera Desh Campaign 2023 : भारत सरकार ने स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या मुर्हूतावर “आजादी का अमृत महोत्सव” चा भाग म्हणून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान सुरु केला. शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी मेरी माती मेरा देश मोहीम सुरू केली जाईल, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतभर कार्यक्रम आयोजित केले जातील. Meri Mati … Read more