Ayushman Bharat : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

ayushman bharat

Ayushman Bharat : नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी आपल्या परफॉर्मन्स ऑडिट अहवालात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील (PMJAY) अनियमितता उघड केली आहे. कॅगने अधोरेखित केलेले मुद्दे : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (Ayushman Bharat – Pradhan Mantri Jan Arogya Yojana) मृत घोषित करण्यात आलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची अनेक प्रकरणे यात नमूद करण्यात आली आहेत. पूर्वी मृत म्हणून … Read more