National Green Hydrogen Mission : महाराष्ट्र हे भारतातील या प्रकारचा हायड्रोजन मिशन प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ठरले.

National Green Hydrogen Mission

National Green Hydrogen Mission 2023: याच धरतीवर महाराष्ट्राने आपले हायड्रोजन मिशन प्रसिद्ध केलेले आहे व महाराष्ट्र हे भारतातील या प्रकारचा हायड्रोजन मिशन प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ठरले चर्चेत असण्याचे कारण : केंद्रीय मंत्रिमंडळाने 4 जानेवारी रोजी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला 19,744 कोटी रूपयांच्या तरतूदीसह मंजुरी दिली, ज्याचा उद्देश भारताला हरित हायड्रोजन उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनविणे … Read more