ISRO Chandrayaan 3 mission :भारताची चांद्रझेप !

ISRO Chandrayaan 3 2023 : Chandrayaan 3 all information in marathi Article चेन्नईपासून 100 किलोमीअर अंतरावर असलेल्या श्रीहरीकोटा येथून जीएसएलव्ही एमके 3 या बाहुबली प्रक्षेपकाने चांद्रयान-3 ला कवेत घेऊन सोनेरी धूर मागे सोडत अवकाश झेप घेतली.

भारताची चांद्रझेप !ISRO ChandraYaan 3 mission

ISRO ChandraYaan 3 2023 : चेन्नईपासून 100 किलोमीअर अंतरावर असलेल्या श्रीहरीकोटा येथून जीएसएलव्ही एमके 3 या बाहुबली प्रक्षेपकाने चांद्रयान-3 ला कवेत घेऊन सोनेरी धूर मागे सोडत अवकाश झेप घेतली.

चांद्रयान 1 मिशन नंतर 11 वर्षांनी चांद्रयान-2 मिशन हाती घेण्यात आली.

चांद्रयान 2 हे 3,850 किलोचे आहे त्याने उड्डाणानंतर 16 मिनिटांत पृथ्वी निकटच्या कक्षेत प्रवेश केला.

ही मोहीम एक हजार कोटी रुपयांची आहे. अमेरिकेची अवकाश संस्था नासाच्या अर्थसंकल्पाहून कमी म्हणजे 1/20 आहे.

The Avengers of Hollywood : एण्डगेल या ब्लॉक बस्टर सिनेमाच्या खर्चापेक्षाही भारताच्या या मोहिमेचा खर्च कमी आहे.

चांद्रयान १ मिशन या यानाने चंद्राला 3400 गोल प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि ते 29 ऑगस्ट 2009 पर्यंत कार्य करत होते.

त्याने 312 दिवस काम केले. चांद्रयान-2365 दिवस काम करणार आहे.

जीएसएलव्ही मार्क 3 या बाहुबली भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाने चांद्रयान-2 ला अवकाशात सोडले. त्याच्या हेलियम टाकीत दाब कमी झाल्याने आधीचे उड्डान ऐनवेळी स्थगित करण्यात आले होते.

चंद्रा पासून पृथ्वी दरम्यानचे सुमारे सरासरी अंतर ३८४००० किमी आहे.

Temperature : दिवसा 130 Degrees Celsius ते रात्री – 180 Degrees Celsius

चंद्राचा व्यास सुमारे ३४७६ कि.मी. आहे. जो पृथ्वीच्या चतुर्थाश (1/4) आहे.

चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या केवळ 1/81 आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणांच्या केवळ 1/6 आहे.

एप्रिल २०१९ रोजी इस्रायलचे बेरेशीट मिशन इस्रायलचे हे यान खासगी मोहिमेचा भाग होता. Google Lunar पारितोषिकासाठी त्याची निर्मिती केली होती.ते तेथे चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले.

चेंज ४- Lunar Arbiter and हे २१ मे २०१८ रोजी ही चीनची चांद्रमोहीम असून त्यांच्या चांद्र संशोधन कार्यक्रमातील 2 टप्पा होता, यान व त्याचे Rover Utu २ चंद्रावर उतरले.

आर्टेमिस मोहीम (Artemis Programme) : २०२४ सालापर्यंत चंद्रावर पहिली महिला अंतराळवीर आणि पुढील पुरुष अंतराळवीर पाठवण्याची नासाची मोहीम

जगभरातील जेव्हा पासून चंद्रा वर जायच्या मोहीम सुरु झाल्या आहेत तेव्हा आज पर्यंत चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवण्याच्या २० जुलै २०१९ रोजी घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली.

२० जुलै १९६९ रोजी माणसाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.

‘नासा’च्या ‘अपोलो ११ मिशनमध्ये चांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग, त्याचा सहकारी बझ ऑल्ड्रिन

आणि चंद्राभोवती अवकाशयान फिरते ठेवणारा मायकेल कॉलिन्स यांचा समावेश होता.

चांद्रयान – 1 मिशन :

Chandrayaan 1 Date Launch : २२ ऑक्टोबर २००८ रोजी

Chandrayaan 1 Vehicle Name : PSLV-XL C11 रॉकेट

What is the budget of Chandrayaan-1 ?

Rs 386 Crore

घटक : ऑर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब

पेलोड : या मिशनमध्ये 11 वैज्ञानिक उपकरणे/ पेलोड होती, त्यापैकी पाच भारतीय होती तर इतर |ESA, NASA आणि बल्गेरियन अकादमी ऑफ सायन्सेसची होती.

या मिशनमधील ऑर्बिटरने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली, तर तिरंगा असणारा मून इम्पॅक्ट प्रोब चंद्रावर धडकला.
चंद्रावर ध्वजचिन्ह लावणारा युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीननंतर भारत हा चौथा देश ठरला.

या मिशनने चंद्रावरील मातीत पाण्याचे रेणू शोधले.

हे मिशन चंद्रावर 312 दिवस 29 ऑगस्ट २००९ पर्यंत कार्यरत होते.

Chandrayaan 2 Part of The Mission

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक चांद्रयान 2 मोहिमेत जीएसएलव्ही एमके 3 हा प्रक्षेपक वापरण्यात आला. तो बाहुबली म्हणून ओळखला जातो. त्यात एस 200 सॉलिड रॉकेट बूस्टर्स, एल 110 स्टेज, सी. 25 अप्पर स्टेज हे भाग आहेत.

ऑर्बिटर :

ऑर्बिटर उड्डाणाच्या वेळी चांद्रयानाने 2 ऑर्बिटर हे सतत इस्रोच्या ब्यालूलू येथील डीप स्पेस नेटवर्कला संदेश पाठवत राहिल. शिवाय विक्रम लँडरशीही त्याचा संपर्क आहे. ऑर्बिटर एक वर्ष चंद्राच्या कक्षेत फिरत राहिल. त्याची कक्षा 100 बाय 100 कि.मी. चांद्र ध्रुवीय कक्षा आहे. (वजन 2379 किलो, वीज निर्मितीची क्षमता 1000 वॉट)

लँडर विक्रम :ISRO ChandraYaan 3 mission

भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव चांद्रयान 2 च्या लँडरचे नाव विक्रम असे ठेवण्यात आले असून, त्याला देण्यात आले आहे.

त्याचे रचना चांद्रवर एक दिवसात काम करण्यानुरूप त्याची रचना केली आहे.

एक चांद्र दिवस हा पृथ्वीवरील चौदा दिवसांच्या बरोबरीचा असतो.

विक्रमच्या मदतीने बंगळुरू येथील आयडीएसएन केंद्रापाशी संपर्क साधला जाईल तसे ऑर्बिटर व रोव्हर यांच्याशीही त्याचा संपर्क राहील. लँडरच्या मदतीने अलगद अवतरण केले जाईल. (वजन 1471 किलो, वीज क्षमता 650 वॉट)

रोव्हर – प्रग्यान :

चांद्रयान 2 वर सहा चाकांची ही बग्गीसारखी गाडी आहे तिचे नाव प्रग्यान असे ठेवण्यात आले आहे त्याचा संस्कृतमधील अर्थ प्रज्ञा असा आहे ही गाडी 500 मीटर प्रवास करू शकते.

सौर ऊर्जेवर चालू शकते त्याचा संपर्क केवळ लँडशी असेल. (वजन 27 किलो विद्युत निर्मिती, क्षमता 50 वॉट)

Chandrayaan 1 All Information चांद्रमोहिमेची वैशिष्ट्ये :

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Sapota Leading करणारी पहिली अवकाश मोहिम.

स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावर अवतरण. चंद्रावर Sapota Leading करणारा भारत चौथा देश ठरणार.

Payload from Chandrayaan 2 mission (वैज्ञानिक उपकरणे)

i) लार्ज एरिया सॉफ्ट एक्सरे स्पेक्ट्रोमीटर – चंद्राच्या मुलभूत रचनेची माहिती गोळा करणे.

ii) इमेजिंग आय आर स्पेक्ट्रोमीटर – खनिजशास्त्रीय नकाशे व बर्फ व पाण्याची निश्चिती करणे.

सिंथेटिक अपरचर रडार एलअँड एस बैंड- ध्रुवीय भागाचे नकाशे व आतल्या भागातील बर्फाची निश्चिती करणे.

Orbiter bi-resolution camera – High resolution topographic maps.

चंद्रा सरफेस थर्मो फिजिकल एक्सपिरिमेंट औष्णिक वहन व तापमापन यांचे नकाशे. –

अल्फा पाट्रिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर अँड लेसर इनड्यूसड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मूलद्रव्यांचा अभ्यास करणे.

Chandrayaan 2 Time-line Status चांद्रयान २ टाईम-लाईन :

१८ सप्टेंबर २००८ : केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी (PM मनमोहन सिंग)

२२ जुलै २०१९ : यशस्वी प्रक्षेपण

४ ऑगस्ट २०१९ : पृथ्वीची छायाचित्रे पृथ्वीकडे पाठवली

२० ऑगस्ट २०१९ : चंद्राच्या कक्षेत प्रवेश

२२ ऑगस्ट २०१९ : चंद्राची छायाचित्रे पृथ्वीकडे पाठवली

२ सप्टेंबर २०१९ : ‘विक्रम’ लॅडर ऑर्बिटरपासून विलग

७ सप्टेंबर २०१९ : विक्रमचे सॉफ्ट लॅडिंग अयशस्वी

७ सप्टेंबर २०१९ : ‘प्रग्यान रोव्हरही अपयशी

What is the budget of Chandrayaan-2 ?

Rs 978 Crore

चांद्रयान २ मनुष्यबळ : Chandrayaan 2 Team Members

अध्यक्ष, इस्रो : के. सिवन

रितू करिथल :

मिशन संचालक (Mission Director)

मंगळयान मध्ये deputy operations director

लखनौ विद्यापीठातून बी.एससी फिजिक्स

Masters degree in aerospace engineering from IISc, Bangalore

मूळच्या लखनौच्या

एम. वनिता :

प्रकल्प संचालक (प्रोजेक्ट डायरेक्टर)

इस्रोच्या ग्रहीय मोहिमेसाठी प्रकल्प संचालक बनणाऱ्या पहिल्या महिला.

कम्युनिकेशन सिस्टिम्स इंजिनियर.

‘नेचर’ च्या २०१९ मधील जगातील प्रमुख महिला समावेश

Astronomical of India ने २००६ मध्ये – सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला.

चांद्रयान – 3 मिशन :ISRO ChandraYaan 3 2023

1) Rover payloads

Chandrayaan 3 Rover payloads Details खालील पैकी आहेत.

i) Alpha Particle X-ray Spectrometer (APXS) :

चंद्राच्या लॅडिंग साइटच्या सभोवतालची चंद्राची माती आणि खडकांची मूलभूत रचना (Mg, Al, Si, K, Ca, Ti, Fe) निश्चित करण्यासाठी.

ii) Laser Induced Breakdown Spectroscope (LIBS) :

गुणात्मक आणि परिमाणात्मक मूलभूत विश्लेषण आणि रासायनिक रचना व्युत्पन्न करण्यासाठी आणि चंद्र- पृष्ठभागाबद्दलची आपली समज पुढे नेण्यासाठी खनिज रचना समजणे.

2) Lander payloads

Chandrayaan 3 Lander Payloads Details खालील पैकी आहेत.

Chandra’s Surface Thermophysical Experiment (ChaSTE) औष्मिक प्रवाहकता आणि तापमान मोजण्यासाठी

Instrument for Lunar Seismic Activity (ILSA) लॅडिंग साइटभोवती भूकंप मोजण्यासाठी

A passive Laser Retroreflector Array (LRA) (NASA) चंद्रावरील लेसर रेंजिंग अभ्यासासाठी

Langmuir Probe (LP) पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा (आयन आणि इलेक्ट्रॉन) घनता आणि वेळेनुसार त्यामधील बदल मोजणे.

Radio Anatomy of Moon Bound Hypersensitive ionosphere and Atmosphere (RAMBHA) पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा (आयन आणि इलेक्ट्रॉन) घनता आणि वेळेनुसार त्यामधील बदल मोजणे.

3) chandrayaan 3 propulsion module name (PM)

प्रक्षेपण वाहनापासून अंतिम चंद्राच्या 100 किमी वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेपर्यंत विक्रम लँडर वाहून नेणे आणि त्याला PM पासून वेगळे करणे.

Spectro- polarimetry of HAbitable Planet Earth (SHAPE) पेलोड परावर्तित प्रकाशात लहान ग्रहांच्या भविष्यातील शोधांमुळे विविध प्रकारच्या एक्सो- प्लॅनेट्सचा शोध घेता येईल.

Chandrayaan 3 All Information चांद्रमोहिमेची वैशिष्ट्ये :

Chandrayaan 3 launch Time and date : १४ जुलै दुपारी २:४५ pm 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल

चांद्रयान-३ लँडिंग (Chandrayaan 3 landing) : 23 ऑगस्ट 2023 रोजी बुधवारी संध्याकाळी 6:04 वाजता चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे.

Launch Place Chandrayaan 3 : सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा

Chandrayaan 3 Vehicle Name : Mark III ( LVM3)

Lander Name Chandrayaan 3 : विक्रम लॅडर

Rover Name Chandrayaan 3 : प्रग्यान आणि Propulsion module (PM)

Project Director Chandrayaan 3 : पी.वीरमुथुवेल

वस्तुमान: 3900 kg

What is the budget of Chandrayaan-3 ?

Rs 615 Crore

landing site Chandrayaan 3 : 69.367621S, 32.348126 E – दक्षिण धृवाजवळ

What Are The 5 Top Upcoming Projects From ISRO ?

“ISRO च्या 5 प्रस्तावित अवकाश मोहिमा “

1) सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करणारं यान : आदित्य L1

2) अंतराळवीर भारतीय यानातून अवकाशात पाठवण्याची योजना : गगनयान भारतीय

3) भारताच्या मंगळ मोहिमेचा दुसरा टप्पा : मंगळयान-2

4) शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ऑर्बिटर पाठवायची योजना : शुक्रयान

5) नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार अवकाशातून पृथ्वीचा अभ्यास करणारी वेधशाळा : निसार

चांद्र मोहिमेसाठी प्रथमच महिला आणि कृष्णवर्णीय अंतराळवीरांची निवड

1) आर्टेमिस मिशन :

या दशकाच्या उत्तरार्धात अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत नेण्याच्या उद्देशाने नासाच्या नेतृत्वाखाली आर्टेमिस (Artemis) नामक चांद्र अभियान राबवण्यात येत आहेत. यामध्ये अमेरिकेच्या नासाला युरोपियन स्पेस एजन्सी (ESA), जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA), आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) यांचे सहकार्य लाभले आहे.

1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेनंतर प्रथमच चंद्रावर मानवी उपस्थिती पुन्हा स्थापित करण्याचा आर्टेमिस कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या मिशनचे मुख्य घटक : स्पेस लॉन्च सिस्टम (SLS), ओरियन स्पेसक्राफ्ट, लुनार गेटवे स्पेस स्टेशन आणि कमर्शिअल ह्युमन लँडिंग सिस्टम.

मंगळावर मानवी मोहिमांची व्यवहार्यता सुलभ करण्यासाठी चंद्रावर कायमस्वरूपी तळ स्थापित करणे हे या कार्यक्रमाचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.

यापूर्वी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘आर्टेमिस-१’ या मानवरहित मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.

‘आर्टेमिस २’ हे अंदाजे २०२४ मध्ये प्रक्षेपित करण्याची योजना असणारे अंतराळवीरांचे चांद्र मिशन आहे. मात्र, या मोहिमेमध्ये अंतराळवीर चंद्रावर पाय ठेवणार नाहीत.

आर्टेमिस 3 मोहिमेंतर्गत 2025 मध्ये अंतराळवीर चंद्रावर उतरतील, तर आर्टेमिस 4 मोहिमेंतर्गत 2028 मध्ये चंद्र गेटवेसह डॉकिंग केले जाणार आहे.

2) ‘आर्टेमिस २’ मिशनचा क्रू :

नासाने ‘आर्टेमिस २’ (Artemis II) या आपल्या चांद्र अभियानासाठी चार अंतराळवीरांची नावे 3 एप्रिल २०२३ रोजी जाहीर केली. त्यामध्ये प्रथमच ‘चांद्र मोहिमेसाठी एक महिला अंतराळवीर आणि एक कृष्णवर्णीय पुरुष अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे.

i) क्रिस्टीना कोच
चांद्र मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरणार आहेत. एका महिलेद्वारे सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळ उड्डाण करण्याचा विक्रम याआधीच त्यांच्या नावावर आहे.

ii) व्हिक्टर ग्लोव्हर
चांद्रमोहिमेमध्ये सहभागी होणारे ते पहिले कृष्णवर्णीय (आफ्रिकन- अमेरिकन) अंतराळवीर ठरणार आहेत. ते यूएस नेव्ही एव्हिएटर असून आर्टेमिस-२ साठी त्यांची पायलट म्हणून निवड झाली आहे.

iii) जेरेमी हॅन्सन
ते चांद्र अभियानासाठी निवडण्यात आलेले पहिले कॅनेडियन अंतराळवीर ठरले आहेत

vi) रीड विझमन
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिलेले अनुभवी अंतराळवीर असून ते या मिशनचे कमांडर आहेत.

” जपानचे ‘हाकुतो-आर’ चांद्र मिशन “

युएईचा रशीद रोव्हर :

Vispace Inc’ नामक एका जपानी स्पेस स्टार्टअप कंपनीने केप कॅनवेरल (फ्लोरिडा) येथून SpaceX च्या Falcon 9 रॉकेटद्वारे ‘हाकुतो-आर’ चांद्र मिशन (HAKUTO-R mission) अंतर्गत चंद्राकडे स्वतःचे खाजगी ‘लँडर एम १’ (lander M1) प्रक्षेपित केले. एप्रिल २०२३ मध्ये ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे.

‘हाकुतो – आर’ ही जपानची पहिलीच चांद्र मोहीम आहे आणि खाजगी कंपनीने केलेली ही पहिलीच चांद्र मोहीम आहे.

जपानी लोककथांनुसार चंद्रावर राहणाऱ्या पांढऱ्या सशाच्या नावावरून HAKUTO-R हे नाव मिशनला देण्यात आले आहे.

एम १ लँडरद्वारे जपानच्या JAXA स्पेस एजन्सीचे दोन रोबोटिक रोव्हर्स आणि संयुक्त अरब अमिरातीचा ‘एक्सप्लोरर रशीद’ हा चार चाकी रोव्हर चंद्रावर तैनात करण्यात येईल.

रशीद रोव्हर यशस्वीरित्या चंद्रावर उतरला तर तो अरब जगतातील पहिला चांद्र रोव्हर ठरेल. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच चंद्राच्या पृष्ठभागावर रोबोट ठेवला आहे.

Atlas Crater मध्ये खाली जाण्यापूर्वी पाण्याचे साठे शोधण्याचे उद्दिष्ट ‘हाकुतो-आर’ मिशनचे आहे.

Gross Domestic Product ? : सकल देशांतर्गत उत्पादन

MPSC Radio Channel

Leave a Comment