G20 परिषद म्हणजे  काय ?

G20 हा 20 देशांचा समुह  आहे.

जगाच्या एकूण GDP पैकी तब्बल 85%  GDP आहे.

75 % हून जास्त जागतिक व्यवसाय हे देश करतात.

9 व 10 सप्टेंबर रोजी ही G-20 परिषद दिल्लीत पार पडणार आहे.

भारताकडे या परिषदेचं अध्यक्षपद आहे.