डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा बदल माहिती 

जन्म 5 सप्टेंबर 1888

तामिळनाडू मधील एक छोटेसे गाव तिरुत्तनी मध्ये तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला.

13 मे 1952 पासून 13 मे 1962 पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते. 

13 मे 1962 ला त्यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.

1962 ला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्ष 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा येतो .