LPG Cylinder Prices July 1 : नागरिकांना मोठा दिलासा

रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने देशातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ही भेट आहे.

2014 मध्ये 14.5 कोटी नागरिकांकडे घरगुती LPG कनेक्शन होते.

ज्ज्वला लाभार्थ्यांना ₹ 700 मध्ये LPG आणि इतर सर्व ग्राहकांना ₹ 900 मध्ये LPG मिळेल.

या निर्णयामुळे देशभरातील 33 कोटी ग्राहकांना फायदा होईल.