Janmashtami kadhi ahe  2023

श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला कधी आहे?

बुधवार ६ सप्टेंबर रोजी

दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होईल

७ सप्टेंबर रोजी ४ वाजून १५ मिनिटापर्यंत चालेल.

रोहिणी नक्षत्राची समाप्ती ७ तारखेला सकाळी १०.२५ वाजता होईल.