2023 Cricket Asia Cup

आशिया चषक 30 ऑगस्ट 2023 पासून सुरू

आशिया चषक 2023 चे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केले आहे.

13 सामन्यांपैकी फक्त चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील.

नेपाळ प्रथमच आशिया कपमध्ये खेळणार आहे.

अ गटात -  पाकिस्तान, भारत आणि नेपाळ  ब गटात  -  श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश