PradhanMantri Jan Dhan Yojana

PradhanMantri Jan Dhan Yojana : बँकांनी सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार 9 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण जनधन खात्यांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली आहे. यापैकी ५६ टक्के खाती महिलांची असून ६७ टक्के खाती ग्रामीण/निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. About Pradhan Mantri Jan Dhan Yojana Scheme ( प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) बद्दल ) मूलभूत बचत व ठेव … Read more