Lek Ladki Yojana 2023: महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023

Lek Ladki Yojana 2023: महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023

Lek Ladki Yojana 2023 : लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य शासनाची आहे. या साठी नोंदणी फॉर्म,ऑनलाइन अर्ज आणि पात्रता,लाभार्थी कोण – कोण असणार आहेत ह्या पहाणार आहोत. महाराष्ट्र सरकार ने राज्याच्या मुलीच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कडून 2023-24 बजेट दरम्यान एक नवीन योजना जाहीर केली आहे. विधानसभेत 2023-24 च्या अर्थसंकल्पात … Read more