The Uniform Civil Code : समान नागरी कायदा काय आहे ? | Need For Uniform Civil Code

The Uniform Civil Code

The Uniform Civil Code : समान नागरी संहितेवरून निर्माण होत असलेल्या वादावर उत्तर देताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह समान नागरी संहिता राज्यघटनेत नमूद केलेल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भाग असल्याचे प्रतिपादन केले. समान नागरी संहिता (Uniform Civil Code) म्हणजे काय ? समान नागरी संहिता यामधून देशभरातील सर्व धर्माच्या नागरिकांसाठी “एक देश एक कायदा” हा … Read more