Aditya L1 Mission : भारताची सूर्याझेप !

aditya l1 mission images

ISRO Aditya L1 Mission Information : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आदित्य-एल-१ मोहिमेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. What is the Aditya-L1 mission? (काय आहे आदित्य-एल1 मिशन ?) : Aditya-L1 Mission ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आहे. ती aditya l1 mission rocket- PSLV-C57 द्वारे प्रक्षेपित केली जाईल. सौर मोहिमेमुळे अंतराळयान प्रत्यक्षात सूर्याकडे जाताना … Read more