Bharat vs India : देशाची ओळख INDIA की भारत ?

Bharat vs India: one nation, two names – नुकतेच जी-२० च्या डिनरचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते, त्यात नेहमीच्या ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ आयोजित केले जातात, असे नमूद करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20 सदस्य राष्ट्रांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेवर भारताच्या राष्ट्रपतींचा उल्लेख “President of India” असा न करता, “President of Bharat” असा … Read more