Lek Ladki Yojana 2023: महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023

Lek Ladki Yojana 2023 : लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य शासनाची आहे. या साठी नोंदणी फॉर्म,ऑनलाइन अर्ज आणि पात्रता,लाभार्थी कोण – कोण असणार आहेत ह्या पहाणार आहोत.

महाराष्ट्र सरकार ने राज्याच्या मुलीच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कडून 2023-24 बजेट दरम्यान एक नवीन योजना जाहीर केली आहे.

विधानसभेत 2023-24 च्या अर्थसंकल्पात राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे.Lek Ladki Yojana 2023

ज्याचे योजनाचा नाव “लेक लाडकी योजना 2023” आहे. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सरकार आर्थिक मदत करेल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासूनच शिक्षणासाठी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाईल ही आर्थिक मदत सरकारकडून केली जाते.Lek Ladki Yojana 2023

लेक लाडकी योजना बदल महत्त्वाच्या मुद्दे Lek Ladki Yojana 2023

1) लेक लाडकी योजनाच्या प्रमुख वैशिष्ट्ये

2) लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

3) आर्थिक मदत कशी भेटणार

4) लेक लाडली योजना 2023 साठी पात्रता

5) महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

6) महाराष्ट्र लेक गर्ल योजना 2023 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

1) लेक लाडकी योजनाच्या प्रमुख वैशिष्ट्ये

मुलगीचा १८ वय – वर्षांची पर्यंत तिला लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत, महाराष्ट्र राज्य सरकार ₹ ७५००० दिले जातील.

या आर्थिक मदतीमुळे गरीब कुटुंबातील मुलीही उच्च शिक्षण घेऊन चांगले भविष्य घडवू शकेल.

जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रंगाचे रेशमी कार्ड असेल तर तुम्ही लेक लाडकी योजनाला ऑनलाईन नोंदणी देखील सहज करू शकाल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींचा सामाजिक स्तर सुधारला जाईल तसेच भ्रूणहत्येसारख्या गुन्ह्यांना बसेल.

2) लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

हि योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे.

समाजातील मुलींबदलाची निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलणे तसेच भ्रूणहत्येसारख्या गुन्ह्यांवर बंदी आणता येईल.

या योजनेच्या माध्यमातून मुलींना 5 टप्प्या मधून आर्थिक निधी मदत दिला जाणार आहे. मुलगीचा १८ वय -वर्षांची पर्यंत मदत दिले जातील .

लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे ठरवण्यात आले आहे.

3) आर्थिक मदत कशी भेटणार

महाराष्ट्राच्या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्याआणि पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्या कडे असेल त्या कुटुंबात मुलगी जन्माला आली असेल तर,

१) तिच्या जन्माच्या वेळी त्या मुलींला 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

२) यानंतर मुले जेव्हा ६ वर्ष नंतर शाळेत जायला लागेल तेव्हा तिला 4000 रुपयांची आर्थिक मदत मदत दिली जाईल.

३ त्यानंतर जेव्हा ६ वी इयत्तेत प्रवेश घेतल्यावर तिला 6000 रुपयांची मदत दिली जाईल.

४) अकरावीत प्रवेश करणाऱ्या तेव्हा तिला ८००० रुपये दिले जातील.

५) जेव्हा ती म्हणजेच १८ वर्षांची होते तेव्हा तिला सरकारकडून ७५००० दिले जातील.

4) लेक लाडली योजना 2023 साठी पात्रता

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्रा राज्याचा रहिवासी असणे गरजेच्या आहे.

या योजने साठी महाराष्ट्र्र राज्यातील मूळच्या मुलींनाचा पात्र मानला जाईल .

महाराष्ट्र्र राज्यातील जे कुटूंब पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक असतील तेच या योजनेसाठी पात्र असतील.

लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या रक्कमीचा लाभ त्या बँक खात्या वर दिला जाईल.

या योजनेचा लाभ वयाच्या १८ वर्षापर्यंत घेता येईल.

5) महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

कुटूंबातील पालकांचे आधार कार्ड

कुटूंबातील मुलीचे जन्म प्रमाणपत्र

पिवळे आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड

वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

राहत्या घरचा पत्त्याचा पुरावा

जात प्रमाणपत्र

बँक खाते माहिती ( बँक खाते नंबर,बँक शाखा )

चालू मोबाईल नंबर

पासपोर्ट फोटो

6) महाराष्ट्र लेक गर्ल योजना 2023 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया lek ladki yojana 2023

२०२३ वर्षच्या अर्थसंकल्पत महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी लेक लाडकी योजना 2023 ची घोषणा केली होती आणि तेव्हा सरकारने ही योजना राज्यात लागू केलेली नाही त्यामुळे या योजनेत अर्जदराने कोठे – कसा करायचा या बदल आजून अद्याप माहिती सरकारने अद्याप दिलेले नाही.

जसे सरकारकडून या योजनेशी संबंधित इतर माहिती मिळेल.तेव्हा वेळोवेळी www.mpscradio.com वर दिले जाईल.

MPSC Radio Channel

Leave a Comment